
हैदराबाद : ‘‘मतदारसंघ पुनर्रचना आणि हिंदी सक्ती याबाबत तमिळनाडूमधील सत्ताधारी द्रमुक पक्ष चुकीची माहिती पसरवित असून त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठीचा त्यांचा हा प्रयत्न आहे,’’ अशी टीका केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी केली आहे.