Crime News: प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री, अभिनेत्यासह तिघांना अटक; आधी डॉक्टरला घरी बोलावले, नंतर...

Two actors among three arrested for allegedly assaulting a doctor: मेडिकल ईमर्जन्सीच्या बहाण्याने डॉक्टरला कोचीतील फ्लॅटवर बोलावून मारहाण करत लूट केल्याचा आरोप
Two actors among three arrested for allegedly assaulting a doctor

Two actors among three arrested for allegedly assaulting a doctor - AI Image

esakal

Updated on: 

Kochi: मेडिकल ईमर्जन्सी असल्याचे सांगून एका तरुण डॉक्टरला घरी बोलावले आणि त्यानंतर त्याला मारहाण करून त्याच्याकडील सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना केरळमधील कोची येथे घडली. या प्रकरणी मल्याळम अभिनेत्री अथुल्या चंद्रा, अभिनेता आणि निर्माता बिबिन पेरुंबिल्ली यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. डॉक्टरला एका अपार्टमेंटमधील फ्लॅटवर बोलावून त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading content, please wait...