Kolkata Hotel Fire : कोलकात्यात हॉटेलला भीषण आग; चिमुकल्यासह ९ जणांचा मृत्यू, मध्यरात्री अग्नितांडवाने शहर हादरले

Mirza Ghalib Street Fire : मृतांमध्ये बांगलादेशी नागरिकांचा समावेश असून ते वैद्यकीय उपचारांसाठी भारतात आले होते.शॉर्ट सर्किट किंवा एसी युनिटमधील बिघाडामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
A view of the massive fire that broke out at a hotel on Mirza Ghalib Street in Kolkata.

A view of the massive fire that broke out at a hotel on Mirza Ghalib Street in Kolkata.

esakal

Updated on

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मध्य कोलकात्यातील मिर्झा गालिब स्ट्रीटवरील एका हॉटेलला भीषण आग लागल्याने एका लहान मुलासह नऊ जणांचा मृत्यू झाला. हॉटेलच्या अगदी शेजारीच अग्निशमन केंद्र असूनही, धुरामुळे गुदमरून अनेक जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बांगलादेशी नागरिकांचाही समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com