Kolkata Protest
Kolkata Protest Sakal

Kolkata Protest : कोलकत्यात आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार, तणावाचे वातावरण

Nabanna March : कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचार प्रकरणाला वर्षपूर्ती निमित्ताने नबन्ना येथे मोर्चा काढण्यात आला असून पोलिस लाठीमारात पीडितेचे पालक व आंदोलक जखमी झाले.
Published on

कोलकता : येथील आर.जी. कर रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील सामूहिक अत्याचार आणि खून प्रकरणाला आज एक वर्षे पूर्ण झाले. त्या दुर्दैवी घटनेचा निषेध करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारचे सचिवालय असलेल्या नबन्नावर मोर्चा काढण्यात आला. स्थानिक पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी लाठीमार केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com