

Kolkata municipal councillor Ananya Banerjee
esakal
कोलकातामधील तृणमूल काँग्रेसच्या नगरसेविका अनन्या बॅनर्जी यांच्या कार्यालयात सोमवारी (१५ जून) सकाळी झालेल्या धक्कादायक प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी कार्यालयात छापा टाकल्याचा दावा करताना, तेथे कंडोमची पाकिटे, मसाज मशीन्स, 'मेकअप रूम' आणि विखुरलेली रोकड आढळल्याचे सांगितले. यासोबत भरती घोटाळ्याशी संबंधित 'येलो लेजर' (नोंदवही) सापडल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे.