IFFI 2026: लता-आशासह जानकी यांच्या युगाचा वेध; पार्श्वगायिका के. एस. चित्रा यांनी उलगडली गानवैशिष्ट्ये

KS Chithra Highlights the Timeless Voices of Playback Legends: तीन दिग्गज गायिका आणि त्यांची अनोखी गायकी; के. एस. चित्रा यांनी सांगितले खास वैशिष्ट्य
KS Chithra Shares Insights Into the Singing Styles of Lata Mangeshkar Asha Bhosle and S Janaki and Their Timeless Legacy

KS Chithra Shares Insights Into the Singing Styles of Lata Mangeshkar Asha Bhosle and S Janaki and Their Timeless Legacy

sakal

Updated on: 

पणजी : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजातील आर्तता, आशा भोसले यांच्या गायकीतील वैविध्य, तर एस. जानकी यांची स्वरांवरील विलक्षण हुकुमत....भारतीय चित्रपटसंगीत समृद्ध करणाऱ्या या तीन दिग्गज गायिकांच्या गायनशैलीतील वेगळेपणाचा वेध ज्येष्ठ गायिका के. एस. चित्रा यांनी बुधवारी घेतला. प्रत्येकाची गायकी स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण होती. त्यांच्या स्वरांनी अनेक पिढ्यांचे भावविश्व समृद्ध केले, अशा शब्दांत चित्रा यांनी या तिन्ही गायिकांविषयीचा आदर व्यक्त केला.

Loading content, please wait...