Kashmir Operation : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत लष्कराचे दोन जवान हुतात्मा झाले असून लष्कराची मोहीम अद्याप सुरू आहे.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यामध्ये दहशवाद्यांविरोधातील कारवाईदरम्यान लष्कराचे दोन जवान हुतात्मा झाले असून अन्य काहीजण जखमी झाले आहेत. शनिवारी (ता.९) रात्रभर अखाल परिसरात चकमक सुरू होती.