PM Narendra Modi : कुंभमेळा हा एकतेचा महायज्ञ

नवीन वर्षात होणारा कुंभमेळा देशाची सांस्कृतिक, आध्यात्मिक ओळख एका नवीन उंचीवर नेईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.
Narendra Modi
Narendra ModiESakal
Updated on

प्रयागराज - ‘कुंभमेळा हा एकतेचा महायज्ञ आहे, जिथे जातीचे भेद नाहीसे होतात. नद्यांच्या संगमामध्ये डुबकी घेणारा प्रत्येक भारतीय हा ‘एक भारत, महान भारत’चे असामान्य दृश्य साकारतो. कुंभमेळ्यात सामान्यांसह साधूसंत, विद्वान असे सगळेच एकत्र येतात आणि तीन नद्यांच्या संगमात डुबकी घेतात,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com