Kuno Cheetah: कुनोतील चित्ता चंबळ नदी ओलांडून राजस्थानात दाखल; रणथंभोर परिसरात वन विभागाची नजर

Forest Teams Track Kuno Cheetah After Entry Into Rajasthan: KOMG-4 चित्त्याने राज्याची सीमा ओलांडली; राजस्थानात दाखल होताच वन विभाग सतर्क
Kuno National Park Cheetah Enters Rajasthan After Crossing Chambal River Forest Officials Track Its Movement

Kuno National Park Cheetah Enters Rajasthan After Crossing Chambal River Forest Officials Track Its Movement

sakal

Updated on: 

जयपूर : मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातून एक चित्ता चंबळ नदी ओलांडून राजस्थानात दाखल झाला आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. ‘केओएमजी-४’ असे या चित्त्याचे नाव असून १० नोव्हेंबर रोजी त्याने गोटा घाटाजवळ चंबळ नदी ओलांडली आणि रणथंभोर परिसरात प्रवेश केला. त्यानंतर वन विभागाने त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.

Loading content, please wait...