Indian Army Kupwara Encounter 2025
esakal
Indian Army Kupwara Encounter 2025 : जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा (Terrorists Killed) केला आहे. माछिल आणि दुदनियाल परिसरात सोमवारी संध्याकाळी झालेल्या या कारवाईनंतर संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.