

NHAI On Know Your Vehicle Process
ESakal
राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या कार चालकांसाठी सरकारने एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) कार, जीप आणि व्हॅनसाठी FASTags शी संबंधित Know Your Vehicle (KYV) प्रक्रिया रद्द करण्याची घोषणा केली आहे. हा नवीन नियम १ फेब्रुवारी २०२६ पासून जारी केलेल्या सर्व नवीन FASTags वर लागू होईल.