
Madhya Pradesh News: एका मजुराचं नशीब नशीब रात्रीतून उजळलं आहे. तो देवीच्या दर्शनासाठी गेला असता येताना रस्त्यात त्याला एक वेगळाच दगड दिसला. तो दगड त्याने घरी आणला. त्या एका दगडामुळे या मजुराला तब्बल २० लाख रुपये मिळणार आहेत. मजुराने याला देवीचा आशीर्वाद समजलं आहे.