

Ladakh Earthquake Today
esakal
Early morning earthquake strikes Leh: भारताच्या उत्तर भागातील लडाखमध्ये गुरुवारी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे ३ वाजून ५४ मिनिटांनी लेह परिसरात हा भूकंप झाला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.१ इतकी मोजण्यात आलीय.