

Ladki Bahen Scheme
sakal
बुंदेलखंडच्या राजनगरमध्ये सोमवारी एक वेगळीच उत्सुकता पाहायला मिळाली. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या उपस्थितीत झालेल्या ‘लाडकी बहीण संमेलनात’ सरकारकडून अनेक महत्त्वाच्या घोषणा झाल्या आणि हजारो महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.