लालकृष्ण अडवाणींची प्रकृती बिघडली, अपोलो रुग्णालयात केलं दाखल; उपचार सुरू

Lal Krishna Advani Health Updates भारताचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना रात्री उशिरा अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्या छातीत संसर्ग झाला असल्याची माहिती समजते.
Lal Krishna Advani Hospitalised

Lal Krishna Advani Hospitalised

Esakal

Updated on: 

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना शुक्रवारी रात्री उशिरा दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल कऱण्यात आलंय. ९८ वर्षीय आडवणी यांच्या छातीत संसर्ग झाल्याची माहिती समोर येतेय. त्रास जास्त जाणवू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून देखरेखीखाली उपचार सुरू असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com