Dudh Halwa: फक्त मिठाई नाही, तर पिढ्यानपिढ्या जपलेला वारसा! ललितपूरच्या 'दूध हलव्या'ला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सरकारचा मेगा प्लॅन!

Lalitpur Doodh Halwa global branding initiative: बुंदेलखंडच्या अस्सल चवीला नवे पंख; ‘एक जिल्हा एक व्यंजन’ योजनेतून ललितपूरच्या दूध हलव्याला ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि जागतिक बाजारपेठेत नेण्याची तयारी
A Legacy Preserved for Generations: Doodh Halwa to Become a Global Brand

A Legacy Preserved for Generations: Doodh Halwa to Become a Global Brand

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड (Bundelkhand) प्रांताची संस्कृती आणि तिथली खाद्यसंस्कृती नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत आली आहे. याच समृद्ध परंपरेचा एक गोड आणि अद्भूत नमुना म्हणजे ललितपूर (Lalitpur) जिल्ह्याचा अत्यंत लोकप्रिय आणि पारंपारिक 'दूध हलवा' (Doodh Halwa)!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com