New Delhi: लालूंविरोधी खटल्यास राष्ट्रपतींची मंजुरी; जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याचे प्रकरण..

सन २००४ ते २००९ या कालावधील लॅंड फॉर जॉब्स घोटाळा झाला होता. त्यावेळी रेल्वे खात्याच्या ‘डी ग्रुप’मध्ये नोकरी देण्याच्या बदल्यात लोकांच्या जमिनी नावावर करून घेण्यात आल्या होत्या, असा आरोप यादव कुटुंबातील सदस्यांवर आरोप आहे.
President sanctions prosecution of Lalu Prasad Yadav in land-for-jobs scam; legal trouble deepens.
President sanctions prosecution of Lalu Prasad Yadav in land-for-jobs scam; legal trouble deepens.Sakal
Updated on

नवी दिल्ली : जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या (लॅंड फॉर जॉब्स) गैरव्यवहार प्रकरणात ‘आरजेडी’चे नेते लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात खटला चालविण्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी परवानगी दिली आहे. सीबीआय; तसेच ‘ईडी’कडून या घोटाळ्याचा तपास सरू असून, तपास संस्थांनी या संदर्भात यादव कुटुंबातील सदस्यांसह अन्य आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com