Latest Marathi Update : आज कुठे काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर...

updates covering breaking news, politics, crime, economy, and major developments across Maharashtra, Mumbai, Pune, and India | देशभरातील आणि जगातील महत्त्वाच्या घडामोडींचे दिवसभरातील LIVE अपडेट्स. राजकारण, गुन्हे, अर्थव्यवस्था, हवामान, क्रीडा आणि ब्रेकिंग न्यूजची प्रत्येक क्षणाची माहिती येथे मिळवा.
Breaking News LIVE: LPG Shortage, US-Iran-Israel War, Weather Update & IPL Latest Updates

Breaking News LIVE: LPG Shortage, US-Iran-Israel War, Weather Update & IPL Latest Updates

esakal

Updated on

Mumbai News: कांदळवन वाचवण्यासाठी मुंबईच्या अंधेरी पश्चिम वर्सोवा परिसरात नागरिकांचं मोठं आंदोलन

वर्सोवा परिसरात कोस्टल रोड फेस-टू करिता काही कांदळवर नष्ट केला जाणार आहे

या पोस्टल रोड फेस टू चा कामाविरोधात वर्सोवा परिसरात स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमी रस्त्यावर उतरले आहेत

लहान मुलांपासून तर मोठा वयस्कर नागरिक सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहे

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com