Podcast; एस.टी. कर्मचाऱ्यांनो कामावर हजर व्हा, अन्यथा ते पवार, ठाकरेंच्या धमक्यांना घाबरत नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast
Podcast; एस.टी. कर्मचाऱ्यांनो कामावर हजर व्हा, अन्यथा ते पवार, ठाकरेंच्या धमक्यांना घाबरत नाही

एस.टी. कर्मचाऱ्यांनो कामावर हजर व्हा, अन्यथा ते पवार, ठाकरेंच्या धमक्यांना घाबरत नाही

sakal_logo
By
युगंधर ताजणे

1. भारतामुळे अमेरिकेवर ताशेरे; नाव समाविष्ट न केल्याने वादंग

2. मोदी म्हणतात, २०१४ पासून ५ लाख कोटींहून अधिक वसुली : मोदी

3. "ST कर्मचारी कामावर हजर न झाल्यास..."; परब यांचं मोठं वक्तव्य

4. नेपाळने सीमावाद उकरुन काढला, भारतातल्या तीन गावांवर सांगितला हक्क

5.इंडियन एअर फोर्सच्या MI-17 हेलिकॉप्टरचं क्रॅश

6. सपना चौधरीविरोधात अटक वॉरंट जारी; जाणून घ्या नेमकं प्रकरण

7. T20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं...

8. "शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही"

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात...

नमस्कार मी युगंधर ताजणे......आता ऐकुयात सकाळचे पॉडकास्ट........

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटांबंदीच्या निर्णयावर एक महत्वपूर्ण मत व्यक्त केलंय.....त्याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत.......एस टी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरुच आहे......त्यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी आता कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिलायं......ते काय म्हणालेत हेही आपण जाणून घेणार आहोत.....चर्चेतील बातमीमध्ये सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केलेत...तेही जाणून घेणार आहोत......

सुरुवात करुया.....आजच्या पॉडकास्टला......अमेरिकेच्या बातमीनं......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

2) jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

3) spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

4) audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

5) google.com: https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top