Sakal Podcast : 'लाडकी बहीण' योजनेला मुदतवाढ ते खेळासाठी अफगाणी महिला क्रिकेटपटूंचा तालिबानशी पंगा

Latest Marathi News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

महिलांच्या मागणीनंतर राज्य सरकारनं 'लाडकी बहीण' योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केलाय.... तसंच आता नवीन फौजदारी कायद्यांनुसार लग्नाचं खोटं आश्वासन देणं चांगलंच महागात पडणारेय.... यासोबतच उत्तरप्रदेशातातील हाथरस जिल्ह्यात धार्मिक सत्संगादरम्यान भीषण चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडलीय.... यामध्ये ११६ भाविकांचा मृत्यू झालाय.... तर मुंबईतील एका कॉलेजात हिजाब बंदीनंतर जिन्स, टी शर्ट अन् जर्सी घातलेल्या विद्यार्थ्यांना बंदी घालण्यात आलीय....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

१) महिलांच्या मागणीनंतर 'लाडकी बहीण' योजनेला मुदतवाढ! अजित पवारांची सभागृहात घोषणा

२) नौदल अधिकाऱ्याकडून मानवी तस्करी (ऑडिओ)

३) लग्नाचे खोटे आश्वासन पडणार महागात; 'ब्रेकअप' केल्यास आता 10 वर्षांची शिक्षा

४) ‘सत्संगा’नंतर उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये चेंगराचेंगरी

५) हिजाब बंदीनंतर जिन्स, टी शर्ट अन् जर्सी घातलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजात प्रवेश बंदी

६) खेळासाठी अफगाणी महिला क्रिकेटपटूंचा तालिबानशी पंगा (ऑडिओ)

७) जागतिक स्तरावर होणार शाहरुख खानचा सन्मान!

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com