Sakal Podcast : मेगा ब्लॉकमुळे मुंबईकरांची आज कसोटी ते लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याचे आज मतदान

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा... सकाळच्या पॉडकास्टला....
sakal Podcast
sakal PodcastE sakal

मेगा ब्लॉक सुरु झाल्याने आता ३६ तासात सीएसएमटीतून एकही लोकल धावणार नाही.... त्यामुळं मुंबईकरांची चांगलीच गैरसोय होणारेय..... तसंच विधानसभा निवडणूकीसंबंधी मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केलीय... यासोबतच लोकसभा निवडणुकीच्या सातव्या अन् अंतिम टप्प्यात देशात आज मतदान होणारय..... या अन् इतर खाही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

१) मेगा ब्लॉक सुरु, मुंबईकरांची आज कसोटी; ५०० पेक्षा लोकल फेऱ्या रद्द

२) ...तर विधानसभेला २८८ जागा लढविणार - मनोज जरांगे पाटील

३) सातव्या अन् अंतिम टप्प्यात देशात आज मतदान

४) तापमान मोजायच्या सेन्सरमध्ये बिघाड! नागपूरमध्ये वाढलेलं सर्वाधिक तापमान होतं खोटं

५) मॉन्सून ४ जूनपर्यंत तळ कोकणात धडकण्याची शक्यता

६) २० देशांमध्ये अजिंक्यपदासाठी रस्सीखेच; ५५ सामन्यांचा थरार

७) ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ ऑगस्टमध्ये भेटीला

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com