Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय हवाई दलाच्या जवानांच्या ताफ्यावर हल्ला केलाय..... यासोबत रावेर लोकसभा मतदारसंघात सघ्या कोणाची हवाय? याचा आढावा आपण घेणारोत.... तसंच आयपीएलमध्ये केकेआर विरूद्ध लखनौ तर चेन्नई विरूद्ध पंजाब हे सामने रंगणारेत.... या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

१) जम्मू-काश्मीरमध्ये जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

२) रावेर लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)

३) आज केकेआर विरूद्ध लखनौ तर चेन्नई विरूद्ध पंजाब (ऑडिओ)

४) केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली.... पण शेतकऱ्यांना किती फायदा होणार?

५) इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या

६) पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

७) प्रतिक गांधी साकारतोय 'गांधी'

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

-----------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com