Sakal Podcast : साताऱ्यात पवार अन् मोदींची प्रतिष्ठा पणाला ते हैदराबादकडून धावांचा पाऊस कायम राहणार?

Latest Marathi News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

पुण्यात ट्रॅव्हल्सच्या तिकीटांमध्ये मोठी वाढ करण्यात आली असून आरटीओकडून याकडं दुर्लक्ष होतंय... तसंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई केलीय.... यासोबतच लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात साताऱ्यात कोणाच पारडं जड राहणार, याचा आढावा आपण घेणारोत.... तर आयपीएलमध्ये आज बंगळुरूचा संघ हैदराबादशी भिडणारेय.....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....

१) प्रवाशांना फुटणार आणखी घाम! ट्रॅव्हल्स चालकांकडून तिकीटदरात दुप्पट वाढ

२) साताऱ्यात शरद पवार अन् मोदींची प्रतिष्ठा पणाला (ऑडिओ)

३) हैदराबादकडून धावांचा पाऊस कायम राहणार? आज बंगळूरविरुद्ध लढत (ऑडिओ)

४) आता बुटांच्या साईजसाठी येणार भारतीय प्रमाण; US, UK ऐवजी दिसणार 'Bha' - रिपोर्ट

५) कोटक महिंद्रा बँकेला मोठा झटका; आरबीआयने नवीन क्रेडिट कार्ड देण्यावर घातली बंदी, काय आहे कारण?

६) वेटिंग-आरएसी तिकीट रद्द झाल्यास आता संपूर्ण तिकीटाचे पैसे कापले जाणार नाहीत

७) प्रिती झिंटाचं धमाकेदार कमबॅक!

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

-----------------------------------

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com