
गुगनने ऑस्टेलियाला सर्च इंजिन हटविण्याची दिली धमकी. शेतकऱ्यांच्या हत्तेचा रचला जातोय कट? वाचा सर्व ताज्या बातम्या एका क्लिकवर
शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिन. कोल्हापूर - मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस होणार सुरु. विदर्भातील गुंतवणूक मागे घेतल्याने मोठे नुकसान झाले. गुगनने ऑस्टेलियाला सर्च इंजिन हटविण्याची दिली धमकी. शेतकऱी नेत्यांचा हत्तेचा रचला जातोय कट? वाचा सर्व ताज्या बातम्या एका क्लिकवर
मुंबई : उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकाच व्यासपिठावर काही वर्षानंतर येणार एकत्र...वाचा सविस्तर
नागपुर: विदर्भात इलेक्ट्रॉनिक्स कारखान्यात १० हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. त्याला ब्रेक लागला आहे....वाचा सविस्तर
देश : शेतकरी नेत्यांच्या हत्येचा कट? काय आहे प्रकरण... वाचा सविस्तर
ग्लोबल : गुगलच्या धमकीला ऑस्ट्रीलिया सरकारने दिले प्रत्युत्तर...वाचा सविस्तर
पुणे : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पुरंदरमध्ये राष्ट्रवादीला अनेक ठिकाणी फटका बसला...वाचा सविस्तर
मुंबई : मुंबईकरांना भेसळयुक्त दूध मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन एफडीएकडून शहरात येणार्या दुधावर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे...वाचा सविस्तर
औरंगाबाद : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या एका तरुणाने मागील वर्षभरापासून परीक्षाच होत नसल्यामुळे टोकाचे पाऊल उचलून गळफास घेऊन आत्महत्या केली...वाचा सविस्तर
पश्चिम महाराष्ट्र : कोरोनाकाळात बंद केलेली कोल्हापूर - मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसबाबत जाणून घ्या ताजे अपडेट्स...वाचा सविस्तर
पुणे : आयआयटीचे शास्त्रज्ञ प्रा. सुवर्ण कुलकर्णी आणि अमेरिकेतील बावडोइन कॉलेजचे प्रा. डॅनिअल डुबे यांचे हे संशोधन ‘जर्नल ऑफ केमिकल सायन्सेस’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. काय आहे हे संशोधन...वाचा सविस्तर
नागपुर : सायबर गुन्हेगारीचे नवनवे प्रकार पुढे येत आहेत. यात फसवणुकीच्या मोठ्या घटना उजेडात आल्या असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. त्याला वेसण घालण्याचे प्रयत्न सुरू असले तरी हॅकर आणि डिजिटल तज्ज्ञ एक पाऊल पुढे असल्याचे चित्र आहे...वाचा सविस्तर
पंचांग -शनिवार : पौष शुद्ध १०, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ७.११ सूर्यास्त ६.२२, चंद्रोदय दुपारी १.५१, चंद्रास्त पहाटे ३.१०, भारतीय सौर माघ २ शके १९४२....वाचा सविस्तर