Latur Crime News :मुलगा-मुलगी अमेरिकेत, बहिणीला स्टेशनवरून आणायला ड्रायव्हरला पाठवलं; संस्थाचालकाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

Latur Crime :अमेरिकेत मुलगा-मुलगी, पत्नीही परदेशात असताना प्रा. संजीव सोनवणे यांचा गोळी झाडून अंत; बहिणीला आणायला ड्रायव्हर पोहोचला तेव्हा उघडकीस आली धक्कादायक घटना
Latur Crime  News

Latur Crime News

sakal
Updated on

लातूर,: येथील डॉ. चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख संजीव सोनवणे (वय ६५) यांनी मंगळवारी (ता. १५) रात्री घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येमागचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. ‘‘माझ्या आत्महत्येस कोणाला जबाबदार धरू नका’’, अशा आशयाची चिठ्ठी त्यांच्या खोली सापडल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com