देशात 'सिंघम' किंवा 'पुष्पा'ची गरज नाही; सत्तेच्या बळावर मनमानी करणाऱ्या राजकारण्यांना कोर्टाची ताकीद, BJP आमदाराला ४ वर्षांची शिक्षा

Delhi Court Sentences BJP MLA to Four Years in Celebratory Firing Death Case : दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने उत्सवी गोळीबार प्रकरणात भाजप आमदार राजू कुमार सिंह यांना चार वर्षांची शिक्षा सुनावत कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसल्याचे स्पष्ट केले.
court

court

Esakal

Updated on

दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने सत्तेच्या बळावर मनमानी करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कठोर शब्दांत टिप्पणी करत, कायद्याच्या राज्यात कोणताही व्यक्ती कायद्यापेक्षा मोठा नसल्याचे स्पष्ट केले आहे. "कायद्याच्या राज्याला 'सिंघम' किंवा 'पुष्पा' यांपैकी कोणाचीही गरज नाही," असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने लोकप्रतिनिधींनी शस्त्रांचे प्रदर्शन करणे समाजासाठी चुकीचा संदेश असल्याचे म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com