Karnatak: राज्याचे माजी मुख्यमंत्री 'सेक्स स्कँडल'मध्ये सामील? CD प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या वकिलाचा खळबळजनक दावा

Ex CM in Sex Scandal Case: अनेक दिवसांनंतर सोशल मीडियावर व्यक्त झालेले ॲड. जगदीश यांनी अचानक माजी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
Sex Scandal Case
Sex Scandal Caseesakal
Updated on
Summary

या रॅकेटमध्ये या माजी मुख्यमंत्र्यांसोबतच त्यावेळचे अन्य दोन मंत्रीही सहभागी असून, त्यापैकी एक आता खासदार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

बंगळूर : माजी मंत्री रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi) यांच्या सीडी प्रकरणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले वकील जगदीश यांनी आता एका माजी मुख्यमंत्र्यांविरोधातील ‘सेक्स स्कँडल’बाबत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जाणार असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com