

Maharashtra Tourists Die in Tragic Madhya Pradesh Crash
Esakal
Leh-Ladakh Accident: मध्य प्रदेशात आग्रा मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी भीषण दुर्घटना घडलीय. या अपघातात महाराष्ट्रातील तरुण क्रिकेटपटू आणि एका हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला. लेहला फिरायला गेले असताना ही दुर्घटना घडलीय. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगात डिव्हायडरवर आदळल्यानंतर कार ट्रकला धडकून हा अपघात झाला. Fatal Accident During Leh-Ladakh Journey Claims Two Lives