लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या, रस्त्याकडेला टाकला मृतदेह; पार्टनरने तिच्या नावे काढलेला विमा

Crime News : लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. तिच्या पार्टरनेच पैशांसाठी खून केल्याचा आरोप तरुणीच्या भावाने केला आहे.
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या, रस्त्याकडेला टाकला मृतदेह; पार्टनरने तिच्या नावे काढलेला विमा
Updated on

गेल्या दहा वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या करण्यात आल्याची घटना लखनऊत घडली. तिच्या कुटुंबियांनी या प्रकरणी लिव्ह इन पार्टरनवर गंभीर आरोप केले आहेत. शुक्रवारी पहाटे लखनऊतील अपेक्स ट्रामा सेंटरजवळ तरुणी जखमी अवस्थेत आढळून आली होती. तिच्या डोक्यासह शरीरावर जखमा होत्या. पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. पण उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी भावाने तिच्या लिव्ह इन पार्टनरवर हत्येचा आरोप केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com