Pakistan Firing LOC: मध्यरात्री पाकिस्तानी सैन्याने केले शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारतीय जवानांनी दाखवला युद्धाचा ट्रेलर

Pakistani Troops Violate Ceasefire at LOC: पाकिस्तानने पुन्हा एकदा LOCवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, भारतीय सेनेने संयम राखत दिले उत्तर; दोन दिवसांपासून सतत गोळीबार सुरू आहे.
Indian soldiers retaliate strongly to unprovoked firing from Pakistan across the Line of Control in Kashmir during midnight hours.
Indian soldiers retaliate strongly to unprovoked firing from Pakistan across the Line of Control in Kashmir during midnight hours.esakal
Updated on

भारत-पाकिस्तान सीमेवरील नियंत्रण रेषा (LOC) वर पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. शुक्रवारी आणि शनिवारीच्या मध्यरात्री पाकिस्तानी सेनेने अनेक ठिकाणी गोळीबार केला. याला भारतीय सेनेने संयम राखत ठोस प्रत्युत्तर दिले. विशेष म्हणजे ही कारवाई पहलगाममधील अलीकडील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर घडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com