Lok Sabha Election Result 2024: देशातील कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

भारतीय जनता पक्षाला 240 जागा मिळाल्या आहेत, काँग्रेसला 99 जागा मिळवता आल्या आहेत.
Lok Sabha elections
Lok Sabha elections

नवी दिल्ली- बहुप्रतिक्षित लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 543 लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर केला आहे. यात भारतीय जनता पक्षाला 240 जागा मिळाल्या आहेत, काँग्रेसला 99 जागा मिळवता आल्या आहेत. भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएला 293 जागा मिळाल्या असून इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत. देशातील कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्यात हे आपण पाहूया.

Lok Sabha elections
Lok Sabha Election Result : लोकसभेच्या निकालानंतर शिंदे, फडणवीसांच्या नेतृत्वापुढे प्रश्नचिन्ह! विधानसभेच्या पार्श्वभूमीवर माविआचे मनोधैर्य उंचावलं

भाजप - 240

काँग्रेस - 99

समाजवादी पक्ष - 37

तृणमूल काँग्रेस - 29

द्रमुक - 22

TDP - 16

जदयू - 12

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - 9

राष्ट्रवादी (शरद पवार) 8 ने आघाडीवर

शिवसेना (शिंदे) - 7

लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) - 5

YSRCP - 4

राजद - 4

सीपीआय(एम)- 4

इंडियन युनियन मुस्लिम लीग - 3

आप - 3

झारखंड मुक्ती मोर्चा - 3

जनसेना पक्ष - 3

CPI(ML)(L) - 2

JD(S)- 2

विदुथलाई चिरुथाईगल कच्ची - 2

सीपीआय - 2

आरएलडी - 2

नॅशनल कॉन्फरन्स - 2

युनायटेड पीपल्स पार्टी, लिबरल - 1

असम गण परिषद - 1

हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) - 1

केरळ काँग्रेस - 1

क्रांतिकारी समाजवादी पक्ष - 1

राष्ट्रवादी - 1

लोक पक्षाचा आवाज - 1

ढोरम जनआंदोलन - 1

शिरोमणी अकाली दल - 1

राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष - 1

भारत आदिवासी पक्ष - 1

सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा - 1

मरुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम - 1

आझाद समाज पक्ष (कांशीराम)- 1

अपना दल (सोनेयलाल) - 1

AJSU पार्टी - 1

AIMIM - 1

अपक्ष - 7

Lok Sabha elections
Lok Sabha Election Result 2024 : महाराष्ट्रात मोदींच्या मेहनतीला यश नाहीच! २०हून अधिक सभा घेतल्या पण...

देशाच्या जनतेने एनडीएच्या बाजूने कौल दिला आहे. असे असली तरी इंडिया आघाडी इतर काही पक्षांकडून जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. याच संदर्भात आज दिल्लीमध्ये एनडीए आणि इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. बैठकीमध्ये सत्ता स्थापनेबाबत चर्चा केली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com