

lpg gas
esakal
Petroleum Ministry Update: घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी केंद्र सरकारने गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक बदल केला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने दोन सिलिंडर बुकिंगमधील अंतर ४५ दिवसांवरून थेट २५ दिवस करण्याचा निर्णय घेतला आहे.