LPG Cylinder Price Hike Before Holi
ESAKAL
कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. हे सिलिंडर आता २८ ते ३१ रुपयांनी महाग झाले आहेत. त्यामुळे होळीच्या एक दिवस आधीच ग्राहकांना महागाईचा झटका बसण्याची शक्यता आहे. दिलासादायक बाब म्हणजे १४ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.