

Domestic and commercial LPG cylinders stacked at a distribution center as LPG prices rise across India
esakal
LPG Cylinder Price In Maharashtra: सध्या देशभरात एलपीजी सिलिंडर्सबाबत बरीच चर्चा आणि खळबळ सुरू आहे. ७ मार्च रोजी तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडर्सच्या किमतीत लक्षणीय वाढ केली असून, ही वाढ ६० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. केवळ घरगुती नव्हे, तर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्ससाठी वापरला जाणारा १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडरही आता १४४ रुपयांनी महाग झाला आहे.