LPG Shortage in India
esakal
इस्त्रायल–इराण युद्धाला २० दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. या कालावधीत होर्मूज सामुद्रधुनीतून केवळ एलपीजीच्या नऊ जहाजांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे जगभरासह भारतातही घरगुती गॅसचा पुरवठा खंडित झाला आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत माहिती दिली.