

LPG New Rule 2026
esakal
30-Day Surrender Deadline: मध्य पूर्व आशियातील युद्धामुळे इंधन टंचाई निर्माण झाली आहे. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरची टंचाई दूर करण्यासाठी आणि गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. 'एक घर, एक गॅस कनेक्शन' हा नवा नियम लागू केला आहे.