LPG संपला तर सरकार लाकूड देणार; मंत्री महोदयांनी वन विभागाला दिल्या सूचना

Gas Shortage : युद्ध भडकल्यानंतर गॅस टंचाइमुळे भारतातही मोठ्या शहरांमध्ये हॉटेल्सना गॅस नसल्यानं कुलूप लावण्यात आली आहेत. उत्तराखंड सरकारने या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पावले उचलण्यास सुरुवात केलीय.
Uttarakhand Prepares Backup Plan Amid Gas Crisis

Uttarakhand Prepares Backup Plan Amid Gas Crisis

Esakal

Updated on

Gas Supply Concerns Push Government To Prepare Alternative Fuel आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जगाच्या इंधन पुरवठ्यावर होत आहे. अनेक ठिकाणी इंधन तुटवडा भासत असल्यानं उद्योगधंदे, हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ आलीय. भारतातही मोठ्या शहरांमध्ये हॉटेल्सना गॅस नसल्यानं कुलूप लावण्यात आली आहेत. उत्तराखंड सरकारने या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पावले उचलण्यास सुरुवात केलीय. एलपीजी तुटवड्याचं संकट वाढल्यास हॉटेल्सना पर्यायी इंधन म्हणून लाकूड उपलब्ध करून दिलं जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com