भारतीय लष्करात (Indian Army) महत्त्वाची नेमणूक करण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय लष्कराचा चेहरा ठरलेले लेफ्टनंट जनरल राजीव घई (Rajiv Ghai) यांना लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक (DGMO) पदावर बढती देण्यात आली आहे. ही माहिती वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.