

High Level Response
esakal
Lucknow Aliganj fire accident updates: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये भीषण जळीतकांड झालं आहे. कोचिंग क्लास सुरु असलेल्या इमारतील लागलेल्या आगीमध्ये १५ मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आग लागली तेव्हा आतमध्ये नेमकं काय घडलं, याचा थरारक अनुभव अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितला आहे.