Lucknow Fire : लोक जळत होते, खिडकी फोडली अन् पाईपच्या साहाय्याने खाली उतरली... लखनऊ आगीतील युवतीची वेदनादायक कहाणी

15 Killed in Lucknow Building Fire as Rescue Teams Battle Massive Blaze : लखनऊतील पुरानिया परिसरातील इमारतीला लागलेल्या भीषण आगीत १५ तरुणांचा मृत्यू, अनेक जखमी; ग्रीलला लटकून पडलेल्या तरुणाचा व्हिडिओ पाहून सर्वत्र हळहळ
Lucknow Fire Tragedy: 15 Dead as Massive Blaze Engulfs Building

Lucknow Fire Tragedy: 15 Dead as Massive Blaze Engulfs Building

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील अलिगंजमधील पुरानिया भागात लागलेल्या भीषण आगीने १५ कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. मृत्यू झालेल्या बहुतांश तरुणांचे वय २० ते २४ वर्षांच्या दरम्यान असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या घटनेनंतर लखनऊ विकास प्राधिकरणाच्या (एलडीए) कामकाजावर आणि इमारतींच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com