Ganesh Utsav 2026: बाप्पाचे गर्भगृह महाकाय कलशात! चक्क AI ने डिझाइन केला बाप्पाचा 'कलश' आकारातील मंडप

Ganesh Utsav 2026: AI तंत्रज्ञानातून साकार भव्य कलशाकार पंडाल; पारंपरिक मंगल कलश, नारळ-आंब्याची पाने आणि स्वतंत्र गर्भगृहातून बाप्पाचे दर्शन
The Paper Mill Ganesh Pandal in Lucknow.j

The Paper Mill Ganesh Pandal in Lucknow.j

sakal

Updated on

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील पेपर मिल कॉलनी येथे यंदाच्या गणेशोत्सवात तंत्रज्ञान आणि परंपरेचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) मदतीने डिझाइन केलेला महाकाय ‘कलश’ आकाराचा पंडाल उभारण्यात आला आहे. या पंडालचे डिझाइन तयार करण्यापासून ते प्रत्यक्ष उभारणीपर्यंत विशेष नियोजन करण्यात आले असून, १० दिवसांत सुमारे २ लाख भाविक दर्शनासाठी येतील, असा समितीचा अंदाज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com