

Atal Bihari Vajpayee
sakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि प्रेरणादायी प्रकल्पाचे लोकार्पण करत आहेत. ज्या ठिकाणी कधीकाळी कचऱ्याचे मोठे डोंगर होते आणि प्रचंड दुर्गंधीमुळे लोक रस्ता बदलून जात असत, तिथे आज एक भव्य 'राष्ट्र प्रेरणा स्थळ' उभे राहिले आहे.