

PM Narendra Modi
sakal
उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे गोमती नदीच्या किनारी कमळाच्या फुलाच्या आकाराचे 'राष्ट्र प्रेरणा स्थळ' (Rashtra Prerana Sthal) तयार झाले आहे. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी म्हणजेच २५ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुमारे २३२ कोटी रुपये खर्चून तयार झालेल्या या स्थळाचे लोकार्पण केले जाईल.