Lucknow Conversion Case : उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरातील मडियांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरदस्ती धर्मांतराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सीतापूर येथील रहिवासी अनिल कश्यप यांनी तक्रार दाखल केली असून, त्यानुसार मुस्लिम तरुण (Muslim Youth) सलमान शेखने त्यांची पत्नी प्रीती कश्यप, मेहुणी सरोज आणि पाच वर्षांची मुलगी कनिका यांना धर्मांतराचे आमिष दाखवून फूस लावली आणि त्यांच्यासोबत फरार झाला.