
AI Transport
sakal
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आता देशातील सर्वात स्मार्ट आणि तंत्रज्ञान-आधारित राजधानी बनण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. यासंबंधी तयार करण्यात आलेला मास्टरप्लॅन गुरुवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सादर करण्यात आला. या मास्टरप्लॅनचा मुख्य उद्देश लखनौला सर्वोत्तम, सुव्यवस्थित आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत राजधानी म्हणून विकसित करणे आहे.