Ludhiana Road Accident : पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात आज (सोमवार) पहाटे भीषण रस्ता अपघात झाला. पोलिस (Police) तपासात उघड झाल्याप्रमाणे, चालकाच्या चुकीमुळे बोलेरो पिकअप वाहन कालव्यात कोसळले. या अपघातात दोन लहान मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला असून पाच जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.