अपघातात २ कोटींच्या BMWचा चुराडा, जखमी अवस्थेत अडकून पडले; उद्योगपतीचा मृत्यू, चालक गंभीर

Vallabh Maheshwari Died in accident : राजस्थानच्या अलवरमध्ये बीएमडब्ल्यू कारचा भीषण अपघात होऊन प्रसिद्ध उद्योगपती वल्लभ माहेश्वरी यांचा मृत्यू झालाय. अपघातानंतर ते काही तास गाडीतच अडकून पडले होते.
Alwar Accident Claims Life Of Prominent Industrialist

Alwar Accident Claims Life Of Prominent Industrialist

Esakal

Updated on

Luxury BMW Car Destroyed In Fatal Crash : बीएमडब्ल्यू कारची पुलाच्या कठड्याला धडक बसल्यानं भीषण दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत एका उद्योगपतीचा मृत्यू झाला आहे. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर हा अपघात झाला. दोन कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कारचा अपघातात चुराडा झाला असून घटनास्थळी भयंकर असं दृश्य होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com