Madhya Pradesh Foundation Day: मध्य प्रदेशचा ७१ वा स्थापना दिन; ‘वारशाचा गौरव, विकासाची नवी झेप’ हीच राज्याची नवी ओळख : मुख्यमंत्री

MP CM Highlights Heritage and Development on State Foundation Day: ‘वारशाचा गौरव, विकासाची नवी झेप’ मध्य प्रदेशच्या नव्या ओळखीचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प
Madhya Pradesh Celebrates 71st Foundation Day With Focus on Cultural Heritage and a New Era of State Development

Madhya Pradesh Celebrates 71st Foundation Day With Focus on Cultural Heritage and a New Era of State Development

esakal

Updated on: 

मध्य प्रदेशच्या ७१ व्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी रविवारी, १ नोव्हेंबर रोजी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. ‘वारशाचा गौरव आणि विकासाची नवी झेप हीच आता मध्य प्रदेशची नवी ओळख बनली आहे,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्याच्या ७१ वर्षांच्या प्रवासात झालेल्या बदलांचा उल्लेख करताना त्यांनी औद्योगिक गुंतवणूक, कृषी विकास आणि पर्यटन क्षेत्रातील प्रगती अधोरेखित केली.

Loading content, please wait...