
Madhya Pradesh
esakal
मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून दसऱ्याचे गिफ्ट् आधीच मिळाले आहे. मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्यापूर्वीच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत.
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी बालाघाटमधील कटंगी येथून शेतकऱ्यांच्या खात्यात 337.12 कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. हे पैसे मुख्यमंत्री कृषी उन्नती योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाच्या स्वरूपात आज शेतकऱ्यांना मिळाले आहेत.