Madhya Pradesh :  मुख्यमंत्री मोहन यादव यांनी महाराष्ट्रातील उद्योजकांसोबत केली चर्चा; राज्यात हजारो कोटींच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव

Madhya Pradesh investment : मध्य प्रदेशमधील राज्यात गुंतवणूक करण्याचे अवाहन मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी केले होते.
Madhya Pradesh

Madhya Pradesh

esakal 

Updated on

Madhya Pradesh CM Mohan Yadav meets Maharashtra industrialists

राज्याचा विकास होण्यासाठी राज्यातील व्यवसायाची व्याप्ती वाढवणे गरजेचे असते. कारण, राज्यात इतर राज्यातील उद्योजकांनी गुंतवणूक केली तर त्याची प्रगती नक्कीच होईल. हेच गणित ओळखून मध्य प्रदेशमधील राज्यात गुंतवणूक करण्याचे अवाहन मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी केले होते.

भूतकाळातील गौरवशाली इतिहास पाहता, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्यात नेहमीच घट्ट संबंध राहिले आहेत. मोहन यादव मुंबईत "मध्य प्रदेशातील ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा उपकरण निर्मिती तसेच वाइट गुड्समधील गुंतवणूक संधींवरील इंटरअ‍ॅक्टिव सेशन" ला संबोधित करत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com